अर्थ : एक मोठे चर्मवाद्य.
उदाहरणे :
मिरवणुकीपुढे ढोल वाजत होते.
अर्थ : झाडाचे खोड, फांद्या इत्यादीमध्ये तयार झालेला पोकळ भाग.
उदाहरणे :
पिंपळाच्या या ढोलीत एक साप रहात आहे.
समानार्थी : ढोली
ढोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhol samanarthi shabd in Marathi.